वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ‘ध चा मा’

विजयी उमेदवारांचे नाव मतदारयादीत नाही, प्रींटिंग मिस्टेकचे कारण देत अधिकार्‍यांकडून सारवासारव, वर्तकनगर स्थानिक समर्थ पॅनलचा आरोप ठाणे : वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत … Continue reading वर्तकनगर माजिवडे ग्राहक सहकारी संस्थेच्या निवडणुकीत ‘ध चा मा’